(Translated by Google) The staff is very 3rd class and fun, the customer pays for the goods and finally when they leave, these people check the customers like thieves, valuables can be stolen here, there is no option for property security, it is dangerous to keep purses and bags even near their security.(Original)अतिशय 3rd क्लास आणि मस्तीचा स्टाफ आहे, ग्राहक पैसे देऊन वस्तू खरेदी करतो आणि शेवटी बाहेर पडताना ग्राहकांना हे लोक चोरासारखे तपासून बघतात, येथे मौल्यवान वस्तू चोरी होऊ शकतात, मालमत्ता सुरक्षितातेचा कोणताही पर्याय नाही, यांच्या security जवळ देखील purse आणि bag ठेवणे धोक्याचे आहे.